ग्राम पंचायत धानोरा येथे होळी चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

प्रतिनिधी मंगेश बावणे मोर्शी
मोर्शी:ग्रामपंचायत धानोरा येथे समस्त गावकर्यांनी येकजोड होऊन सार्वजनिक होली प्रज्वलित करून व आदिवासी लोकांनी आपले आपले आदिवासी नृत्य साजरे केले व होळी चा कार्यक्रम चा आनंद घेतला येथे उपस्थित असलेले गावकरी मंडळ फगुन धुर्वे,भीमराव उईके,छन्नु युवनाते,विजय पंधरे,विजू धुर्वे,नंदू धुर्वे,हर्षल मरसकोल्हे,प्रेम ईडपाचि,संदीप कुमरे,गुलाब युवनाते,चिकाजी पंधरे,अंकुश उईके,सरपंच मीना मरसकोल्हे,पोलीस पाटील उमेश वाडीवे. आणि धानोरा ग्रामवासि उपस्थित होते
Related News
मदारी गरोरी समाज ने घुमंतू विमुक्त जाति स्वतंत्रता दिवस उत्साहपूर्वक मनाया
01-Sep-2025 | Sajid Pathan
गोरखनाथ वाई येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलपोळा मोठ्या उत्साहात संपन्न
24-Aug-2025 | Sajid Pathan